शनिवार, 10 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

ग्रीन बटाटे

बटाटे हिरव्या मिरच्या
ND
साहित्य : 4 बटाट्यांना तुकड्यांत कापून घ्यावे, 3 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा तूप, 1/2 वाटी कोथिंबीर, 1/2 पुदिना, 1 चमचा लिंबाचा रस, हिंग, 1 चमचा जिरं, मीठ, गरम मसाला चवीनुसार.
कृती : कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या व आलं याची पेस्ट करून घ्यावी. त्यात लिंबाचा रस मिसळावा. नंतर कढईत तूप गरम करून त्यात जिरं, हिंग टाकून बटाट्याचे तुकडे टाकावे. थोडं परतून झाल्यावर त्यात कोथिंबीर-पुदिनाचे पेस्ट टाकून 5 मिनिट उकळावे. वरून मीठ व गरम मसाला घालावा.