मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

ड्रायफ्रूट कॉर्न

ड्रायफ्रूट कॉर्न पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : दीड कप कणसाचे दाणे, 3 कप दूध, 3/4 चमचा साखर, दीड मोठा चमचा साजुक तूप, फ्राइड मख्खाने 10-12, 1/4 कप काप केलेले सुके मेवे.

कृती : तूप गरम करून त्यात कणसाचे दाणे टाकावे व सोनेरी होईपर्यंत तळून ते दुधात टाकावे. मंद आचेवर त्याला शिजू द्यावे. जेव्हा दूध आटायला लागेल तेव्हा त्यात मख्खाने, साखर व मेवा घालावा. या ड्रायफूट कॉर्न गरम गरम सर्व्ह करावे.