कृती : तेल गरम करून त्यात हिरव्या मिरचीचे पेस्ट घालून परतून घ्यावे. नंतर त्यात मूग, चणे आणि थोडंसं मीठ घालून चांगल्या प्रकारे परतून 2-3 मिनिट झाकण ठेवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात बाकी उरलेले साहित्य टाकावे. या चाटमध्ये द्राक्ष, डाळिंब किंवा संत्र्या सारखी फळेसुद्धा घालू शकतो.