राणी कैकयी, सुमित्रा यांचे डोहाळे विचारून झाल्यानंतर राजा दशरश आपली ज्येष्ठ राणी कौसल्येकडे येतो. कौसल्या ही धर्मपत्नी असतो. जो त्रिभवुनामध्येही मावत नाही असा श्रीराम तिच्या गर्भात वाढत असतो.