शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By भाषा|

मारुती निघाली गावांकडे

जागतिक आर्थिक मंदीतून मार्ग काढण्यासाठी आता मारुती उद्योग समूहाने एक अभिनव योजना आखली असून, गावांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

गावांमध्ये गाडीची विक्री वाढवण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये गाव पातळीवर दहा हजारांवर डीलर आणि एक्झिकेटीव्ह नियुक्त केले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीचे अधिकारी मयंक पारीख यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात विक्रीत घट झाल्याने आता गावाकडे जाण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.