महाराष्ट्रात 33 लाखाच्या नवीन नोटा जप्त, पाच जणांना अटक
मुंबई- महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकरणात 2000- 2000 रूपयांचे एकूण 33 लाख रुपये जप्त केले गेले आहे. या प्रकरणात पाच लोकांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की नवी मुंबईत 23.70 लाख रूपयांच्या नवीन नोटा जप्त केल्यानंतर दोन लोकांना जेव्हाकि उल्हासनगरमध्ये 9.76 लाख रुपये जप्त केल्यानंतर तीन लोकांना अटक केली आहे. या सर्व नोटा 2000 रूपयांच्या आहेत.
पोलिसांप्रमाणे अटक केलेल्यांपैकी नोटा कुठून आल्या याबद्दल उत्तर देऊ पात नाहीये.