सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (14:58 IST)

सिंधुदुर्गात भीषण अपघात पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली

sea boat
सिंधुदुर्गात मालवणच्या तारकर्णीत अपघात होऊन बोट बुडाली. या बोटीत 20  पर्यटकांचा समावेश होता. आणि त्यात दोघांचा मृत्य झाला. 

बोट बुडण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जय गजांनन नावाच्या या बोटीत मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांचा समावेश आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश देखील आहे. 

बोट बुडाल्याची माहिती मिळतातच बचाव कार्य वेगाने सुरु झाले. मदत आणि बचाव कार्य सुरु ऊन अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर बाकीच्या पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे.