रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 जानेवारी 2024 (16:29 IST)

गौतमी पाटीलसाठी तरुणाने नेसली साडी

महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना हिने आपल्या नृत्याने अवघ्या महाराष्ट्राच्या तरुण वर्गाला वेड लावले आहे. गौतमी आपल्या कार्यक्रमामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमात नेहमीच गोंधळ होतो. तिच्या कार्यक्रमाला तरुणांची  प्रचंड गर्दी असते. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. लोक तिच्यासाठी काहीही करतात. तिला खुश करण्यासाठी एका कार्यक्रमात एक तरुण चक्क साडी नेसून आला.या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautamii Patil