रिक्षाचालकांचा प्रस्तावित संप मागे ? खरे की खोटे

Last Modified मंगळवार, 9 जुलै 2019 (10:01 IST)
आज रात्मंरी अर्गथात मंगळवार पासून होत असलेला रिक्षाचालकांचा संप मागे घेण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर कामगार नेते शशांक राव यांनी हा संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. या संपात प्रमुख मागण्या होत्या त्यात भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करा आदीसाठी रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने ९ जुलै रोजी संपाची हाक दिली
होती.
या संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील रिक्षाचालक सहभागी होत होते. मात्र ९ जुलै रोजी होणाऱ्या संपाला काही संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये लालबावटा रिक्षा युनियन डोंबिवली, स्वाभिमान टॅक्सी संघटना यांचा समावेश होता, तर रिक्षा क्रांती संयुक्त कृती समिती आणि भाजप प्रणीत नवभारतीय शिववाहतूक संघटनेने या संपास विरोध केला होता. तरीही भर पावसात या संपात कोण सामील होणार याबद्दल सभ्रम आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

CDS जनरल बिपीन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी ...

CDS जनरल बिपीन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार
देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूतील कुन्नूर ...

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह या ...

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला, पहा संपूर्ण यादी
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत ...

सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं हेलिकॉप्टर ...

सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं हेलिकॉप्टर अपघातात निधन,अमेरिका, रशिया  इस्रायल आणि पाकिस्तानी लष्कराकडून ही शोक व्यक्त
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं निधन ...

चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडवर विजय हजारे ...

चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडवर विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोठी जबाबदारी
आयपीएल 2021 मध्ये महेंद्रसिंग धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्जसाठी जोरदार फलंदाजी करणारा ...

IRCTC: आता सर्वांना रेल्वे प्रवासात कन्फर्म सीट पुश ...

IRCTC: आता सर्वांना रेल्वे प्रवासात कन्फर्म सीट पुश नोटिफिकेशन ने मिळणार, काय आहे ते जाणून घ्या
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर IRCTC तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. ...