शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2023 (14:49 IST)

आजीबाईंचा झिंगाट डान्स व्हायरल

social media
घरात काही शुभ कार्य असले की घरांत आनंदाचा पारावर नसतो.आणि लग्न असेल  तर काहीही विचारायला नको. घरात पाहुण्यांची वर्दळ, गोंगाट गोंधळ सुरूच असतो. नाच गाणं मस्ती घरात आनंद पसरतो. घरात लग्न असेल तर डान्स होतोच. सध्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका आजीबाईने डान्स केला आहे विशेष म्हणजे डान्स करताना आजीबाईंच्या डोक्यावरून पदर पडला नाही. आजी आपल्या नातीच्या लग्नात डान्स करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
या व्हिडीओ मध्ये एक आजी लागणीची वरातीत डान्स करत आहे. तरुण मुलामुलींच्या ग्रुप मध्ये आजीबाईंच्या झिंगाट डान्स पाहून सर्व आश्चर्य करत आहे. या व्हिडीओ मध्ये आजीने आपल्या डोक्यावरील पदर खाली पडू दिला नाही. पदर खाली पडल्यावर त्यांनी डान्स करणे थांबवले. नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्रतिक्रया देत आहे. 
 
Edited by - Priya Dixit