संबंधित माहिती
- अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत वेगवान हालचाली
- अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे कोणते आमदार कोणत्या गटात याबद्दल संभ्रम कायम
- अजित पवारांच्या बंडानंतरचं पहिलं अधिवेशन, हे '6' मुद्दे ठरणार महत्त्वाचे
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा उलथापालथ, अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांना भेटले
- अजित पवारांच्या गटाने मागितला शरद पवारांचा 'आशीर्वाद', प्रफुल्ल पटेल म्हणाले
All MLAs meet Sharad Pawar सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला
ANI
तत्पूर्वी, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास अजित पवार अचानक शरद पवारांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटरवर पोहोचले. बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, आम्ही शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. आमचे सर्व मंत्री वेळ न मागता येथे आले. आम्ही त्यांना विनंती केली आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कशी राहायची हे ठरवावे. मात्र, पवारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
प्रफुल्ल म्हणाले होते, 'आम्ही सर्वांनी शरद पवारांना विनंती केली आणि तुमच्याबद्दल सर्वांना आदर असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजात आमचे सर्व मंत्री सहभागी होतील.Maharashtra Deputy CM Ajit Pawar and NCP MLAs of his faction reach Mumbai's YB Chavan Centre to meet the party's president Sharad Pawar for the second consecutive day. Sharad Pawar will reach YB Chavan Centre shortly.
— ANI (@ANI) July 17, 2023
(File photo) pic.twitter.com/Z6FDuWJ8M0
