मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (07:59 IST)

अमृता फडणवीस यांचा शायरीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

amruta fadnavis
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील शायरीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एक शायरी लिहिली आहे. त्यात मुख्यमंत्री कसे घरात बसून राज्य चालवतात. तसंच काही दिवसापूर्वी परमबीर सिंग यांनी जे वसूलीचे आरोप केले त्याचा देखील उल्लेख त्यांनी त्यांच्या शायरीमध्ये केला आहे.
“पहचान कौन?
एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही,
अवाम से कभी मिलता नही
सत्य और कर्म की राह पर चलता नही
वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही
महामारी का कहर उससे सम्हलता नही
प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही!
सच है, धोखा कभी फलता नही।
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?
 
अशी शायरी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केली आहे.