Daily Horoscope
✕

घृष्णेश्वर मंदिरात प्रवेशावरून वाद, सुरक्षा रक्षकाला मारहाण

Updated: मंगळवार, 29 जुलै 2025 (08:48 IST)
ALSO READ: नितेश राणेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट रद्द, संजय राऊत यांनी दाखल केला होता खटला

या परंपरेनुसार, खुलदाबादहून पायी आलेल्या काही तरुण भाविकांनी थेट प्रवेशाची मागणी केली. तथापि, सुरक्षा रक्षकाने त्यांना रांगेतून येण्यास सांगितले तेव्हा वाद सुरू झाला. तडजोडीने प्रकरण मिटवण्यात आले. सुरुवातीला वाद झाला, परंतु काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

ALSO READ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला ‘मुंबईत महायुतीचा महापौर होईल’

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तेथे उपस्थित असलेल्या इतर भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाद शांत केला. आणि प्रकरण मिटवले

ALSO READ: 'पहलगाममधील दहशतवादी पकडले जात नाहीत तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपूर्ण आहे', सुप्रिया सुळे संसदेत म्हणाल्या

पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शहर आणि परिसरातील रस्ते आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आली. दिवसभर महापूजा, रुद्राभिषेक, महाप्रसाद इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

Edited By - Priya Dixit

 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लाँच होणार ३ जबरदस्त हॅचबॅक गाड्या, नवीन WagonR देखील यादीत

महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना दिलासा! ९९.% नावे कायम राहणार; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार

नागपूर हादरले! आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जेवणाच्या बहाण्याने लॉजवर नेऊन केले कृत्य

Operation Tiger 3.0 पोस्टर व्हायरल; महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला बळकटी! कसारा ते मनमाड दरम्यान १०,१५४ कोटी रुपये खर्चातून तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारली जाणार

पुढील लेख
Show comments