शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (08:11 IST)

भिडे यांच्या प्रस्तावित कार्यक्रमाला परवानगी नाकारली

sambhaji bhide
Bhides proposed program was denied permission छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शहरातील संवेदनशील स्थितीचा दाखला देत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रस्तावित कार्यक्रमाला परवानगी नाकार ली.
 
१ ऑगस्ट रोजी त्यांचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील सिडको भागातील अग्रसेन भवनात होणार होता. पण आता पोलिसांनीच परवानगी नाकारल्याने या कार्यक्रमाविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. भिडे हे सातत्याने वादग्रस्त विधाने करीत आहेत. त्याचे राज्यात पडसाद उमटले आहेत.