मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (21:12 IST)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले

भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी राष्ट्रवादीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणा वरून मला धमकीचे फोन येत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान या बाबत पोलिसांना सर्व काही माहिती असून कोणतीही कारवाई केली जात नाही. 
 
हिंमत असेल तर समोर येऊन मला आव्हान द्यावे असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक कार्यालयात माहिती लपवल्याची तक्रार दाखल केली होती.