पण कठोर निर्बंध आणावे लागतील : वडेट्टीवार

Vijay-Wadettiwar
Last Modified शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (15:57 IST)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विजय वडेट्टीवार यांनी गंभीर इशारा दिला आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन नको, पण कठोर निर्बंध आणावे लागतील, असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे लोकल वेळापत्रक रिशेड्युल करावं लागेल असं देखील ते यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे सिनेमागृह बंद करावे लागतील. तसेच मंगल कार्यालयावर वॉच ठेवावा लागेल, असं देखील ते म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. केरळ व महाराष्ट्र या दोन राज्यातच देशातील 65 ते 70 टक्के
रुग्ण आहे. हे दोन्ही राज्य हॉटस्पॉट झाले आहेत. पण लॉकडॉऊन करावं लागेल असं सध्या मी म्हणार नाही. मात्र अजून निर्बंध लावावे लागतील हे नक्की असं विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं आहे.

गर्दी कमी करावी लागेल. मार्केटमध्ये निर्बंध बंद आणावे लागतील. सिनेमाघर बंद करावी लागतील.मंगल कार्यालयांवर वॉच ठेवावा लागेल. या सर्वांवर निर्बंध लावावे लागतील. परीक्षांबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की,' तामिळनाडूने सर्व विद्यार्थ्यांना पास
करण्याचा निर्णय घेतला.महाराष्ट्रालाही याबाबत निर्णय घ्यावा लागेल. परीक्षा घ्यावे लागतील असं अनेक जण सांगतात. मात्र ऑनलाईन परीक्षांबाबत तपासणी करतोय, असे देखील ते म्हणाले. शक्य असल्यास
त्यावर विचार करू, असं देखील ते म्हणाले.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

म्युकरमायकोसिस : कोरोनाच्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस संक्रमण ...

म्युकरमायकोसिस : कोरोनाच्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस संक्रमण का होत आहे ? एम्स चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले
नवी दिल्ली. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनाव्हायरसच्या रूग्णांवर ...

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला- लस परदेशात का ...

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला- लस परदेशात का पाठविली गेली? मला देखील अटक करा
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पोस्टर्स चिकटविण्याच्या आणि त्यानंतर पोलिसांनी लोकांना अटक ...

कोरोना पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या साठी ...

कोरोना पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या साठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली. केंद्र आणि राज्य सरकारांना कोरोनाव्हायरस कोविड -19 मध्ये मृत्यू झालेल्यांच्या ...

भारतात कोरोनाच्या एकूण किती लस आहे जाणून घ्या

भारतात कोरोनाच्या एकूण किती लस आहे जाणून घ्या
कोरोना विषाणूची दुसरी लाट इतकी भयानक असेल याची कोणालाही कल्पनाही नव्हती. हा अदृश्य ...

कोरोना : नरेंद्र मोदी सरकारने केलेला 'हा' कायदा ठरतोय ...

कोरोना : नरेंद्र मोदी सरकारने केलेला 'हा' कायदा ठरतोय ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा?
सीमा कोटेचा भारत सरकारने तयार केलेल्या एका कायद्यामुळे भारताला मदत मिळण्यात मोठा अडथळा ...