सामूहिक वाढदिवस साजरा करून एकाच दिवशी 100 केक कापले

cake
Last Modified रविवार, 5 जून 2022 (11:13 IST)
अहमदनगर जिल्ह्याचा संगमनेर तालुक्यात कोठे बुद्रक येथे एकाच दिवशी 100 नागरिकांचा वाढदिवस होता. हा दिवस होता 1 जून. या दिवशी गावातील 81 पुरुष आणि 19 महिलांचा वाढदिवस होता. या दिवशी सामूहिकरित्या 'बड्डे दिन' साजरा करण्यात आला. एका रांगेत बसवून त्यांचे औक्षण करण्यात आले. या निमित्त घरा-घरात वाढदिवस साजरा करण्याऐवजी सामूहिकरित्या वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्त 100 केक कापण्यात आले. बुद्रक हे संगमनेर तालुक्यातील छोटंसं गाव असून त्याची लोकसंख्या 1200 ते 1400 आहे. या गावात 1 जून रोजी गावातील ज्यांचे वाढदिवस या दिवशी आहे त्यांचे एकत्ररित्या वाढदिवस साजरे करण्याचा उपक्रम गावातील सामाजिक मंडळाने सुरु केला.


ज्यांचे वाढदिवस 1 जून रोजी होते त्यांना संध्याकाळी 9 वाजता एकत्ररित्या रांगेत बसवून पुरुषांना फेटे बांधून त्यांचे औक्षण केले. नंतर 100 केक कापून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या निमित्ते केक कापून 81 पुरुष आणि 19 महिलांनी गावात वृक्षसंवर्धनाचे संकल्प घेतले. आणि प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ते
एक रोपटं रोपले. या नवीन परंपरा आणि उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.





यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

एकनाथ शिंदेंची घोषणा : 75 वर्षांवरील नागरिकांना राज्यात ST ...

एकनाथ शिंदेंची घोषणा : 75 वर्षांवरील नागरिकांना राज्यात ST बसचा प्रवास मोफत
Senior Citizens ST Bus Travel Free: वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ...

Mumbai :CNG सहा रुपयांनी तर PNG चार रुपयांनी स्वस्त

Mumbai :CNG सहा रुपयांनी तर PNG चार रुपयांनी स्वस्त
मुंबई महानगर गॅस लिमिटेडकडून इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये ...

राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर ४६ हजार कोटींची मालकी कुणाकडे?

राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर ४६ हजार कोटींची मालकी कुणाकडे?
बिग बुल राकेश झुनझुनवालाने खूप मोठे साम्राज्य मागे सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा ...

रुपी बँक पुणे बाबत खासदार बापटांनी दिले सहकार मंत्री अमित ...

रुपी बँक पुणे बाबत खासदार बापटांनी दिले सहकार मंत्री अमित शहांना पत्र
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुणेस्थित रुपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. ...

Gondia :गोंदियामध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 50 हून ...

Gondia :गोंदियामध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 50 हून अधिक प्रवासी जखमी
Maharashtra Gondia train accident: महाराष्ट्रातील गोंदियामध्ये रेल्वे अपघाताची घटना समोर ...