बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:21 IST)

महाराष्ट्र हवामान अंदाज

8 आणि 9 जानेवारीला तुरळक भागात गारांचा पाऊस मराठवाड्यात 8 जानेवारीपासून वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात 8 ते 10 जानेवारी या कालावधीत बहुतांश भागात पाऊस बरसणार आहे. 8 आणि 9 जानेवारीला तुरळक भागात गारांचा पाऊस कोसळू शकतो. पुणे हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे. 
 काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल. तर विदर्भात ९ जानेवारीला गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. राज्यात ६ ते १० जानेवारीला काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.