Dharma Sangrah

चंद्रकांत पाटील यांनी केला 'हा' गौप्यस्फोट

मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (15:17 IST)
येत्या ७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी फडफड सुरू असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हे राजकारण नसून ७ मार्चनंतर या गोष्टीचा उलगडा होईल. तसेच सर्व प्रकारचे पुरावे समोर येतील. यामध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे आणि कोणाला तुरूंगात जायचं आहे, याबद्दलचा उलघडा होईल, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
 
दिशा सालियानच्या प्रकरणात नक्की काय झालेलं आहे. हे सर्व बंदिस्त आहे. परंतु ७ मार्चनंतर या प्रकरणाचा उलघडा होईल, असं पाटील म्हणाले.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

भारताला पहिली डेंग्यू लस मिळाली; ही लस कशी काम करते आणि कोणाला दिली जाईल? जाणून घ्या

व्होल्वो EX90 भारतात १९ ऑगस्ट रोजी लाँच होणार

रायगड मधील पेशवेकालीन ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात मोठी चोरी; ४० लाख रुपये किमतीच्या वस्तू गायब

LIVE: ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणावर संजय देशमुख यांचा खुलासा

आग्र्यात पाळीव पोपट हरवला; शोधून देणाऱ्यास ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर!

पुढील लेख
Show comments