मिळालेली माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, हिंसाचारात सहभागी असलेल्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. विशेषतः ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे, त्यांना आम्ही सोडणार नाही. यावेळी त्यांनी असेही सांगितले की, हिंसाचारामुळे झालेले नुकसान दंगलखोरांकडून भरपाई केली जाईल. त्याची मालमत्ताही जप्त केली जाईल.बुलडोझर कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जिथे गरज असेल तिथे बुलडोझरचा वापर केला जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही.नागपुर घटना के दंगाइयों को कड़ी से कड़ी सजा मिलेगी!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2025
जब तक आखिरी दंगाई को पकड़ा नहीं जाता तब तक ये कार्रवाई चलती रहेगी। जो भी नुकसान हुआ है उसकी भरपाई दंगाइयों से की जाएगी...
(पत्रकार परिषद | नागपुर | 22-3-2025)@NagpurPolice @nagpurcp#Maharashtra #Nagpur #NagpurViolence pic.twitter.com/qfLnVz2ysU