अनेक लोकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये काळा धुर स्वच्छ आकाशाला कसे व्यापून टाकतो हे दाखवले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, दुपारी २:३० च्या सुमारास गेट ८ जवळ आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी सुरुवातीला नऊ अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते, त्यानंतर काही वेळातच आणखी पंधरा गाड्या पोहोचल्या. एकूण २८ अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे.#WATCH | A fire breaks out at the cargo terminal of Hazrat Shahjalal International Airport in Dhaka, Bangladesh. All flights suspended. More details awaited.
— ANI (@ANI) October 18, 2025
Visuals from the area. pic.twitter.com/ZHnvYFAxnR