हा अंतिम भाग एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास केवळ आठ तासांत सुरळीतपणे करता येतो. या नव्याने उद्घाटन झालेल्या विभागातील सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे इगतपुरी येथून सुरू होणारा ८ किमी लांबीचा बोगदा, जो आता महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ते बोगदा म्हणून ओळखला जातो. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम फेरीला उपस्थिती लावली.????️ Maharashtras path to prosperity – paved and delivered!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 5, 2025
CM Devendra Fadnavis inaugurated the last phase of 'Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg' (Igatpuri to Aamne, Thane - 76 km). A vision completed, boosting connectivity and driving… pic.twitter.com/o7TaMmxkfu