मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (16:11 IST)

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरवात

nashik
नाशिक पदवीधर मतदारसंघ  निवडणूकीच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे. नाशिक पदवीधर  मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.32 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक,नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे उपस्थित होते.
nashik