testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दिवाळीपूर्वी मागण्या मान्य करा अन्यथा सत्ताधाऱ्यांना घेराव घालू - आ. ख्वाजा बेग

devendra fadnavis
Last Modified शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (16:32 IST)
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने २९ ऑक्टोबर ते १ नोंहेबर २०१८ या कालावधीत पायी चालत ४५ किमी जवाब दो पदयात्रा काढून या बहिऱ्या सरकारला जाब विचारला. या दरम्यान सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उपस्थित करत मागण्या मान्य करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
पदयात्रेच्या माध्यमातून या बहिऱ्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. दिवाळीच्या आत जर आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर सत्ताधाऱ्यांना दिसतील तिथे घेराव घालू, असा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग
यांनी दिला. या निवेदनानुसार आर्थिक डबघाईस आलेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही, जीएसटी व नोटाबंदीमुळे उद्योग, व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. शासनाच्या रोज बदलत्या निर्णयांमुळे नोकरदार परेशान आहेत. याबाबत अनेक आंदोलने करूनही सरकारला जाग आली नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक आणि महिला वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पदयात्रा काढली. यात विविध प्रश्नांचा भडिमार सरकारवर करत 'जवाब दो' पदयात्रा आंदोलनातून करण्यात आले.
यावेळी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार संदीप बाजोरीया, प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, प्रदेश सरचिटणीस ययाती नाईक, माजी जि.प.उपाध्यक्ष वर्षा निकम, प्रदेश संघटन सचिव उत्तमराव शेळके,जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांच्यासह तिघांना ...

भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार
भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना या वर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल ...

IRCTC च्या शेअर्सची नोंदणी : भारतीय रेल्वेच्या तिकिट बुकिंग ...

IRCTC च्या शेअर्सची नोंदणी : भारतीय रेल्वेच्या तिकिट बुकिंग कंपनीच्या शेअर्सविषयी जाणून घ्या
इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड' (IRCTC) च्या शेअर्सची आज (14 ...

Toyota (टोयोटा)ने स्वस्त Glanza (ग्लान्झा) बाजारात आणली, ...

Toyota (टोयोटा)ने स्वस्त Glanza (ग्लान्झा) बाजारात आणली, किंमत फक्त इतकीच आहे
टोयोटाने आपल्या प्रीमियम हॅचबॅक कार (Glanza) ग्लान्झाची स्वस्त आवृत्ती बाजारात आणली आहे, ...

राज ठाकरे यांची काँग्रेसवर सडकून टीका

राज ठाकरे यांची काँग्रेसवर सडकून टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली असून त्यांच्या चुकीच्या ...

मुख्यमंत्री भाजपाचाच असणार : फडणवीस

मुख्यमंत्री भाजपाचाच असणार : फडणवीस
राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ...