डॉक्‍टर्स आणि नर्सेसच्या पगारात कपात नको, अमित ठाकरेचे पत्र

Coronavirus,Spain 1
Last Modified मंगळवार, 19 मे 2020 (21:23 IST)
कोरोनासारख्या वैद्यकीय आणीबाणीत सरकारी रूग्‍णालयातील डॉक्‍टर्स, नर्सेस आपला जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. मात्र बंधपत्रित डॉक्‍टर्स आणि
नर्सेसच्या पगारात सरकारने कपात केली आहे. ही कपात अन्यायकारक असून ती तात्‍काळ रद्द करावी, अशी मागणी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. हरियाणासारख्या राज्‍याने वैदयकिय व्यावसायिकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्‍य सरकारकडून तितक्‍या उदारपणाची अपेक्षा नसली तरी डॉक्‍टर, नर्सेसच्या पगारात किंचितही कपात होणार नाही, याची काळजी सरकारने घ्‍यावी, असेही अमित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आधी वेतन आणि भत्‍ते मिळून ७८ हजार इतके मासिक मानधन मिळत होते. मात्र राज्‍य सरकारने २० एप्रिल रोजी काढलेल्‍या आदेशानुसार त्‍यांच्या मानधनात २० हजारांची कपात करण्यात आली आहे. बंधपत्रित नर्सेसच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. त्‍यांना आधी ३५ हजार इतके एकत्रित मानधन मिळत होते. पण आता त्‍यात कपात करून २५ हजार इतके वेतन देण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

नागरीकांनी दोन दिवस घरातच सुरक्षित थांबा

नागरीकांनी दोन दिवस घरातच सुरक्षित थांबा
निसर्ग चक्रीवादळ आज अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने बुधवार ३ जून व ...

भारत प्राण्यांसाठी कोरोना लस, टेस्ट किट बनवणार

भारत प्राण्यांसाठी कोरोना लस, टेस्ट किट बनवणार
कोरोनापासून केवळ मानवाचा नाही तर प्राण्यांचाही बचाव करण्याची गरज आहे. त्यामुळेच आता ...

आतापर्यंत कोरोनाच्या ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले

आतापर्यंत कोरोनाच्या ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले
राज्यात १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३ रुग्णांना ...

बघा, निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?

बघा, निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?
3 जून दुपारी 4 वाजेच्या सुमारास : चक्रीवादळ अलिबाग येथून मुंबई किनारपट्टीवर, त्यानंतर ...

निसर्ग चक्रीवादळ: मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या ...

निसर्ग चक्रीवादळ: मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने ३ जून रोजी मुंबईहून ...