Festival Posters
✕

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित

Updated: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (08:23 IST)
 
या बैठकीत ठरल्याप्रमाणे हा प्रवेश सोहळा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार केला होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून त्यांचीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु होती. आता ते सुद्धा खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणार आहे. खडसे यांच्याकडे झालेल्या बैठकीस मीसुद्धा उपस्थित होतो. राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात लवकरच पत्रकाराना माहिती देणार आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

पुण्यात पंतप्रधान मोदी आज नवी मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन करणार, ४ नोव्हेंबरपासून ट्रेन धावणार

LIVE: पुरेसा निधी न मिळाल्याने महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचे पगार अडकले

महाराष्ट्रात हवामानात बदल! ७ जिल्ह्यांसाठी अवकाळी पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा

चंद्रपूर जिल्हा न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली

रामलल्लांचे अंगण १,००,००० दिव्यांनी उजळणार, अयोध्या ऐतिहासिक दीपोत्सवासाठी सज्ज

पुढील लेख
Show comments