1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (21:16 IST)

जिल्हा पोलिस दलातील पन्नास हवालदार झाले सहाय्यक उप पोलीस निरीक्षक

Fifty constables in the district police force became assistant deputy police inspectors
आता ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे पदोन्नती बढती मिळालेले पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास कर्मचाऱ्यांना पदोन्नती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस दलामध्ये काम करत असताना वेळ काळाचे बंधन न पाळता तसेच दिवस-रात्र ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अखंड सदरक्षणाय खलनिग्रहणाय निग्रहाने उराशी बाळगून कार्यरत असलेल्या जिल्हा पोलीस दलात दलासाठी  आनंददायी ठरला तब्बल 50 कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पदोन्नती मिळाली. या कर्मचाऱ्यात व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चैतन्य व समाधान पसरले नगर जिल्हा पोलिस दलातील पन्नास कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून यातील सर्व पोलीस हवालदार म्हणून काम करत होते
 
आता ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे पदोन्नती बढती मिळालेले पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास कर्मचाऱ्यांना पदोन्नती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. हे या पद्धतीने स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस मुख्यालय साई मंदिर सुरक्षा शिर्डी नियंत्रण कक्ष अर्ज शाखा एस डी पी ओ कार्यालय श्रीरामपूर दहशतवाद विरोधी पथक जीवा शाखा व इतर सर्वच पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे
आणि गुन्हे शाखेतील(१) बाळासाहेब किसन मुळीक (२)विष्णू जगन्नाथ घोडेचोर (३)दादासाहेब बाबासाहेब काकडे पोलीस मुख्यालय मधील (४)विलास विठ्ठल जगताप (५)अरविंद रामचंद्र गरड (६)बाबासाहेब सोनाजी गुंजाळ
(७)आप्पा दत्तू दिवटे जिल्हा विशेष शाखेतील (८)शैलेश चंद्रकांत उपासने (९)जगदीश इंद्रभान पोटे (१०)जाकीर चांदनिया शेख (११) सलाउद्दीन जैनुद्दीन शेख कोतवाली पोलिस स्टेशनचे
(१२) देवराव नाथ ढगे अर्ज शाखा (१३) अंबर मुरलीधर गवांदे नियंत्रण कक्ष (१४) बबन लिंबा साळवे कर्जत पोलिस स्टेशन (१५) तुळशीराम विठ्ठल सातपुते भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन
(१६)प्रमोद गोपाळराव पवार (१७)रमेश श्रीरंग वराट एमआयडीसी पोलीस स्टेशन (१८)अण्णा बाबुराव डाके (१९)अर्जुन रामचंद्र ढाकणे शेवगाव पोलीस स्टेशन(२०) प्रशांत शाहूराव भराट
(२१) सय्यद मोहम्मद युसुफ कादिर बेलवंडी पोलीस स्टेशन (२२) मारुती केसु कोळपे शिर्डी पोलीस स्टेशनचे (२३) बबन फकीरा माघाडे साई मंदिर शिर्डी सुरक्षा (२४)निवृत्ती नारायण शिर्के,
(२५) शंकर कान्हु आहेर कोपरगाव तालुका (२६)अशोक मारुती आंधळे नेवासा पोलीस स्टेशन (२७) जयसिंग नामदेव आव्हाड अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर
(५०) दादासाहेब पंढरीनाथ गरड मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेत ४/८/२०१७ दिलेल्या निर्णयाचे पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरलेले आहे.यामुळे अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील ५० पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.