गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जुलै 2023 (08:49 IST)

Harshvardhan Jadhav :माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका

Harshwardhan Jadhav
Harshvardhan Jadhav :हर्षवर्धन जाधव दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षवर्धन जाधव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान रुग्णालयात नेत असतानाचे हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडीओ आता समोर आले आहेत. यामध्ये हर्षवर्धन जाधव स्वत:च प्रकृतीबद्दल सांगताना दिसत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor