गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सोन्याचे वेड असलेले सनी वाघचौरे

महाराष्ट्रात सोन्याचे वेड असलेली आणखी एक व्यक्ती आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारे  सनी वाघचौरे असे त्याचे नाव आहे. लहानपणापासून त्यांना  सोन्याची आवड आहे. त्यामुळेच ते  सोने घालतात. सनी गळ्यात सोन्याची चैन, हातात सोन्याचे कडे, ब्रेसलेट आणि सोन्याने बनलेले घडयाळ घालतात. याशिवाय त्याच्याकडे सोनेरी रंगांची ऑडी कार आणि सोनेरी बूटही आहेत. सनीबाबत सांगण्यात येते की त्यांचा बॉलीवूडमध्ये चांगलाच दबदबा आहे. अभिनेता विवेक ऑबेरॉय हा सनीचा जवळचा मित्र असल्याचे सांगण्यात येते.  एका चित्रपटात एकत्र झळकलेही आहेत. अनेक राजकीय व्यक्तीसोबतही त्याचे जवळचे संबंध आहेत. आपल्या मित्रसोबत कपिल शर्माच्या शोमध्येही झळकले आहेत.