शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:48 IST)

सुट्टींचा महिना आहे ऑगस्ट नोकरदार होणार खुश

holiday month of august

नोकरदारांसाठी पुढचा आठवडा अत्यंत आनंदाचा  आहे.  कारण एका सुट्टीची रजा टाकली की, त्यांना सलग ६ दिवसांची सुट्टी मिळणार आहे.  सह दिवसांच्या सुट्टीमुळे राज्यातील असेलेल हॉट डेस्टिनेशन  रायगड, ईगतपुरी, माथेरान, महाबळेश्वर, भंडारदरा, कार्ला, चिखलदरा इथली बहुतांश हॉटेल, रिसॉर्ट फुल्ल झाली आहेत. जर पूर्ण सुट्टी पहिली तर  १२ तारखेला दुसरा शनिवार आहे, १३ तारखेला रविवार आहे, १४ तारखेला कृष्ण जन्माष्टमीची सुट्टी आहे,  १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आहे  १६ तारखेची एक सुट्टी घेतली तर १७ तारखेला पतेतीची सुट्टी आहे. अशा सलग सुट्ट्यांमुळे अनेकांनी जोरदार प्लानिंग केले आहे.