शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (09:10 IST)

'इंदुरीकरांचं कीर्तन ऐकणार होतो, पण...' शरद पवारांनी बोलून दाखवली खंत

indorikar maharaj
विनोदी कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाबद्दल भाष्य केलं.
  
  ते म्हणाले की, "मला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आवडतं पण संसंदेच्या अधिवेशनासाठी जायचं असल्यानं यावेळी कीर्तन ऐकता येणार नाही. ही खंत आहे परंतु पुढच्या वेळी नक्कीच कीर्तनाचा लाभ घेऊ". ही बातमी 'सकाळ'ने दिली आहे.
 
महिलांबाबतच्या विधानामुळे इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले होते.