लग्नाच्या नावाखाली लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा नाशिकमध्ये पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील बाजीराव नगर भागातील माऊली ग्रूम-ब्राइड सर्च सेंटरच्या माध्यमातून लग्नाच्या नावाखाली लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी सहा...