संबंधित माहिती
- सुभाष देसाई: 'माझ्या मुलाचे राजकारणात काहीच काम नाही, त्यामुळे ...'
- शिवसेनेच्या शाखांवर कोणाचा हक्क? शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेंची शिवसेना-ठाकरे गटांत संघर्ष
- मेरा बाप चोर है हे त्यांच्या कपाळावर लिहिलेलं असेल उद्धव ठाकरे यांनी टोला लावला
- संजय राऊत यांचं आडनाव आता नामांतर करुन संजय आगलावे असं नाव ठेवा
- पक्षात वहिनींचा हस्तक्षेप वाढला होता; शिंदे गट आमदाराचा रश्मी ठाकरेंवर रोख
शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक
ANI
काय म्हटलं आहे सुभाष देसाईंनी?
“माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.” – सुभाष देसाई, नेते, शिवसेना
Edited by : Ratnadeep Ranshoor
