शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (17:49 IST)

गणेशोत्सवासाठी उद्यापासून तब्बल 162 विशेषे रेल्वे सोडल्या जाणार कोकणात हे आहे वेळापत्रक

भारतीय रेल्वे विभागाकडून गणेशोत्सवासाठी उद्यापासून तब्बल 162 विशेषे रेल्वे सोडल्या जाणार आहेत. रेल्वेने याबाबत नुकतीच अधिकृत घोषणा झालीय.14 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत या गाड्या सुटणार आहेत. या गाड्यांचे अधिकृत वेळापत्रकही जाहीर झाले आहे.
 
असे आहे वेळापत्रक
 
सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी 16 ट्रेन धावणार
 
01101 ही ट्रेन सीएसएमटी वरून 23.05 वाजता सुटणार सावंतवाडीला ही ट्रेन दुसऱ्या दिवशी 09.30 ला पोहोचणार. परतीचा प्रवास ही यामध्ये असेल. ही ट्रेन 15.8.2020 ते 22.8.2020 या तारखेपर्यतच धावेल.
 
थांबा : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.
 
लोकमान्य टिळक टर्मिनस(एलटीटी)-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस 16 ट्रेन धावणार
 
01103 ही ट्रेन एलटीटी वरून 23.50 वाजता 15.8.2020 तारखेपासून रोज सुटणार कुडाळला ही ट्रेन दुसऱ्या दिवशी 10.30ला पोहोचणार. त्यांनतर परतीच्या प्रवासात ही 01104 ही ट्रेन 16.8.2020 तारखेपासून कुडाळ वरून 12.00 रोज सुटेल आणि एलटीटीला 23.00 ला पोहोचेल.
 
थांबा : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्ड, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली,विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग,
 
सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी 16 ट्रेन धावणार
 
01105 ही ट्रेन सीएसएमटी वरून 22.00 वाजता सावंतवाडीसाठी 15.8.2020 ते 22.8.2020 पर्यत रोज सुटणार. सावंतवाडीला ही ट्रेन दुसऱ्या दिवशी 08.50 ला पोहोचणार. 01106 ही ट्रेन 16.8.2020 ते 23.8.2020 दरम्यान रोज सीएसएमटीसाठी सावंतवाडी हून 20.05 सुटणार.
 
थांबा : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्ड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.
 
एलटीटी-रत्नागिरी-एलटीटी 16 ट्रेन धावणार
 
01107 ही ट्रेन एलटीटी वरून 20.30 वाजता 22.8.2020 तारखेपासून रोज सुटणार रत्नागिरी ही ट्रेन दुसऱ्या दिवशी 04.00ला पोहोचणार. त्यांनतर परतीच्या प्रवासात ही 01108 ही ट्रेन 23.8.2020 तारखेपर्यंत रत्नागिरी वरून 06.30 रोज सुटेल आणि एलटीटीला 14.20 ला पोहोचेल.
 
थांबा : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्ड, आरवली रोड, संगमेश्वर रोड
 
सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी 24 ट्रेन धावणार
 
01109 ही ट्रेन सीएसएमटी वरून 07.10 वाजता सावंतवाडीसाठी 25.8.2020 ते 5.9.2020 पर्यत रोज सुटणार. सावंतवाडीला ही ट्रेन दुसऱ्या दिवशी 19.15 ला पोहोचणार. 01110 ही ट्रेन 25.8.2020 ते 5.9.2020 दरम्यान रोज सीएसएमटीसाठी सावंतवाडी हून 20.35 सुटणार. ही ट्रेन सीएसएमटी 6.45 वाजता पोहोचेल.
 
थांबा : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्ड, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
 
सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी 24 ट्रेन धावणार
 
01111 ही ट्रेन सीएसएमटी वरून 05.50 वाजता सावंतवाडीसाठी 25.8.2020 ते 5.9.2020 पर्यत रोज सुटणार. सावंतवाडीला ही ट्रेन दुसऱ्या दिवशी 16.15 ला पोहोचणार. 01112 ही ट्रेन 25.8.2020 ते 5.9.2020 दरम्यान रोज सीएसएमटीसाठी सावंतवाडी हून 20.35 सुटणार. ही ट्रेन सीएसएमटी 05.50 वाजता पोहोचेल.
थांबा : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव,खेड, चिपळूण, सावर्ड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
 
एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटीसाठी 26 ट्रेन सोडणार
 
01113 ही ट्रेन एलटीटी वरून 05.30 वाजता सावंतवाडीसाठी 24.8.2020 ते 5.9.2020 पर्यत रोज सुटणार. एलटीटीला ही ट्रेन दुसऱ्या दिवशी 15.50 ला पोहोचणार. 01114 ही ट्रेन 24.8.2020 ते 5.9.2020 दरम्यान रोज एलटीटीसाठी सावंतवाडी हून 20.35 सुटणार. ही ट्रेन सीएसएमटी 06.15 वाजता पोहोचे
 
थांबा : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्ड, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली,विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
 
एलटीटी-रत्नागिरी-एलटीटी 24 ट्रेन
 
01115 ही ट्रेन एलटीटी वरून 11.55 वाजता रत्नागिरीसाठी 25.8.2020 ते 5.9.2020 पर्यत रोज सुटणार. रत्नागिरी ही ट्रेन दुसऱ्या दिवशी 19.00 ला पोहोचणार. 01116 ही ट्रेन 25.8.2020 ते 5.9.2020 दरम्यान रोज एलटीटीसाठी रत्नागिरी हून 20.30 सुटणार. ही ट्रेन एलटीटी 04.15 वाजता पोहोचेल.
थांबा : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्ड, आरवली रोड, संगमेश्वर रोड.