नागपुरातल्या ग्रामीण आणि महापालिका क्षेत्रात वाईन शॉप उघडण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर येथे दुकानी उघडल्या आहेत. कडक उन्हात देखील येथे वाईन शॉप्सच्या बाहेर लांब रांगा पाहण्यास मिळाल्या. काही ठिकाणी व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी मांडव घातलं आहे. तरी काही ठिकाणी ऊन सोसत लोकं रांगेत उभे असतानाही दिसले. विक्रेता आणि ग्राहकांना मास्क लावणे...