Maharashtra Marathi Breaking News Live Today :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जून-जुलैमध्ये बारावीची पुरवणी परीक्षा घेणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नियमित शुल्कासह १७ मे पर्यंत आणि विलंब शुल्कासह १८ ते २२ मे पर्यंत अर्ज सादर करता येतील. ही माहिती मंडळाच्या एका...