महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी मुंबईऐवजी नागपुरातील राजभवनात होणार आहे. नागपुरात मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे.त्यापूर्वी शपथविधीची प्रक्रिया पूर्ण होईल.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
01:19 PM, 15th Dec
रविवारी मुंबई, ठाणे आणि भिवंडीत 15 टक्के पाणीकपात होणार
12:10 PM, 15th Dec
महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी मुंबईऐवजी नागपुरातील राजभवनात होणार आहे. नागपुरात मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे.त्यापूर्वी शपथविधीची प्रक्रिया पूर्ण होईल.
10:47 AM, 15th Dec
वीर सावरकर, UBT, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेना गप्प का, श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला सवाल
10:32 AM, 15th Dec
नितेश राणे, पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सामील होणार
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज नागपुरात शपथविधी सोहळा होत असून, त्यात महायुतीचे नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
10:30 AM, 15th Dec
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात या नव्या चेहऱ्यांना मिळणार स्थान!