Maharashtra Marathi Breaking News Live Today: नागपूरच्या संवेदनशील भागात २००० हून अधिक सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली जलद प्रतिक्रिया पथके आणि दंगल नियंत्रण पोलिस गस्तीवर तैनात करण्यात आले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
01:06 PM, 19th Mar
Nagpur violence: नागपुरात आता परिस्थिती नियंत्रणात, संवेदनशील भागात कर्फ्यू सुरूच
12:27 PM, 19th Mar
अहिल्यानगर : बारावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या, विहिरीत आढळले मृतदेहाचे तुकडे
12:18 PM, 19th Mar
Nagpur violence: नागपुर हिंसाचारात महिला पोलिस अधिकाऱ्यांचा विनयभंग, एफआयआर दाखल
11:26 AM, 19th Mar
शिवसेना यूबीटीला आणखी एक धक्का, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत दोन माजी आमदारांचा प्रवेश
11:11 AM, 19th Mar
अनधिकृत मशीद पाडण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
11:11 AM, 19th Mar
पुणे : कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीला आग, चौघांचा मृत्यू