भाजपला रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात समेट घडवून आणल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. दोघांच्या जवळीकतेमुळे शिंदे आता नाराज आहेत आणि फडणवीसांसोबत सत्तासंघर्षात अडकले आहेत.सविस्तर वाचा.....
भाजपला रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात समेट घडवून आणल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. दोघांच्या जवळीकतेमुळे शिंदे आता नाराज आहेत आणि फडणवीसांसोबत सत्तासंघर्षात अडकले आहेत.सविस्तर वाचा...
महाराष्ट्राच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची बीड जिल्ह्यातील कवडगाव (वडवणी तालुका) येथे भेट घेतली आणि त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.