शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जुलै 2018 (16:10 IST)

मराठा आरक्षण आणि हिंसाचार

deepak kesarkar
गृहराज्यमंत्री केसरकर यांनी ट्विट करून सांगितले की - मराठा आरक्षणाची मागणी सुरू झाली असून हिंसाचार देखील सुरू झाला आहे. तेव्हा मी लोकांस आवाहन करतो, शांती राखून देखील आम्ही शांततेने संवाद साधू शकतो, 15 लाख तीर्थक्षेत्र वारकरीसाठी पंढरपूरमध्ये आहेत, त्यांना त्यांच्या घरी परत जाण्यात काही समस्या उद्भवू नयेत याची खबरदारी घेणे फारच गरजेचे आहे.