मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By

मराठा क्रांती मोर्चा: नेमका होता तरी काय? (बघा व्हिडिओ)

एक मराठा लाख मराठा! जय शिवाजी, जय जिजाऊ, मराठा क्रांती मोर्चा, मी मराठा या घोषणा गर्जून केल्या गेल्या नाहीत तरी या संदेशांनेदेखील महाराष्ट्र दणाणून गेले. मराठा क्रांती मोर्चा याचे स्वरूप इतके मोठे होते की महाराष्ट्र काय संपूर्ण देश बघत राहिला. आवाजाचा गोंधळ नाही मात्र सातत्याने हा मूक मोर्चा असल्याची आठवण होती. कोणताही राजकीय पाठिंबा नाही म्हणूनच कदाचित मराठा क्रांती मोर्चा हा मोर्चा नसून पर्व म्हणून ओळखला गेला. नेमका होता तरी काय मराठा क्रांती मोर्चा यावर आम्ही प्रकाश टाकू एक मुद्दा दहा गोष्टी या कार्यक्रमाद्वारे. बघा व्हिडिओ: