1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By

मराठा क्रांती मोर्चा: जेव्हा इंदूरमध्ये निघाला होता मूक मोर्चा

#MarathaKrantiMorcha
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे विराट मूक मोर्चाचे आयोजन इंदूरमध्येही करण्यात आले होते. आरक्षणाची आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी करत येथे 15000 लोकांनी सहभाग घेतला होता. बघा व्हिडिओ: