1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By

मराठी क्रांती मोर्चा: रहदारी टाळण्यासाठी या मार्गाने जा

#MarathaKrantiMorcha
मराठी क्रांती मोर्च्यामुळे मुंबईतील अनेक रस्ते बंद राहतील किंवा अनेक मार्गांचे ट्रॅफिक वळवण्यात आले आहे. जिजामाता उद्यान येथून सुरू झालेला मोर्चा संध्याकाळी शिवाजी महाराज टर्मिनलवर पोहचणार. मोर्च्यात सामील होण्यासाठी येणारे वाहन सुमन नगर जंक्शनहून ईस्टर्न फ्रीवेद्वारे सीएसटीकडे येतील तसेच पोर्ट ट्रस्ट मार्गाने वापसी करतील. ते आपले वाहन पोर्ट ट्रस्ट यथे पार्क करू शकतात. तेथून जिजामाता उद्यानावर पोहचून मोर्च्यात सामील होऊ शकतात.
नवी मुंबईकडून येणारे वाहन चेंबूर पंजलपोल जंक्शनहून ईस्टर्न फ्रीवे कडे वळतील.
 
ठाणेकडून येणारे सुमन नगर जंक्शनकडून ईस्टर्न फ्रीवे कडे वळतील.
 
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडून येणारे पोर्ट ट्रस्टकडे जाण्यासाठी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडहून सुमन नगर जंक्शनकडे वळतील.
 
वेस्टर्न लिंक रोड आणि एसव्ही रोड कडून येणारे वाहन कला नगर जंक्शन मार्ग धरू शकतात. ते सुमन नगर जंक्शन पोहचण्यासाठी हायवेने डावीकडे वळू शकतात.
 
हे मार्ग बंद राहतील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते दादर फायर बिग्रेड जंक्शन (साऊथ-बाउंड स्ट्रेच)
जेजे फ्लायओव्हर ते आझाद मैदान
ओएससी जंक्शन हून हजारीमल सोमानी मार्ग ते सीएसटी
मेट्रो जंक्शन रोड ते बीएमसी हेड ऑफिस
भारतीय बॅग रोड ते सीएसटी जंक्शन
 
हे रूट घेऊ शकता
किंग्ज सर्कल रोड ते पी डी मेलो रोड
दादर टी.टी. कडे चार रस्ता
नायगाव चौक ते आरएके मार्ग
हुतात्मा चौक कडे मॅडम कामा रोड ते काला घोडा
एनएम जोशी मार्ग ते वर्ली नाकाकडे लोअर परेल
मरीन ड्राइव्ह रोड ते हाजी अलीहून वर्ली