आंजर्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांवर टिंगलटवाळी करणाऱ्यांना शिवप्रेमींनी तोंडाला काळे फासले
social media
या वेळी दापोली पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्थानिकांनी आणि शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घडलेल्या प्रकारावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून संबंधितांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितल्यावर त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला त्यामुळे हा विषय थांबविला.माफीनामा पोलिसांकडे देण्यात आला.
Edited By - Priya Dixit
