मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2017 (11:31 IST)

धक्कादायक : मुंबईत रेल्वे अपघातात 6 दिवसात 61 जणांचा मृत्यू

mumbai railway

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेत अपघातात  गेल्या सहा दिवसात 61 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर उपघात झाले आहेत. या अपघातात तब्बल 61 जणांन जीव गमवावा लागला आहे. यातील सर्वाधिक म्हणजे १५ जणांचा मृत्यू शनिवारी झाले आहेत. त्यापैकी कुर्ला स्थानकातच 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहेत. तर कल्याणनजीक झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. इतर स्थानकात 7 जणांचा मृत्यू झाला.