मंगळवार, 24 मार्च 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (10:20 IST)

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिकमध्ये दीपोत्सव

nashik
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिक मधील कॉलेज रोड परिसरातील प्रिंटीए सर्कल येथे सनविवि फाउंडेशन यांच्या वतीने दीपोत्सव काल  संध्याकाळी साजरा करण्यात आला होता. या दीपोत्सवात १०फूट बाय ६फूट रांगोळी काढून त्यावर पणत्या लावण्यात आल्या होत्या. काळ्या पैश्याच्या कारागृहातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींची सुटका अशी रांगोळी लक्षवेधी ठरली.
सनविवि फॉउंडेशन