या परिसरातील बॉडी झोन जिममध्ये का संध्याकाळी सहा वाजता अजिंक्य व्यायाम करण्यासाठी गेला होता. व्यायाम करताना अचानक चक्कर आल्याने अजिंक्य जागीच कोसळला. त्याला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु होण्यापूर्वीच अजिंक्यचा मृत्यू झाला होता. तो आई-वडिलां एकुलता एक मुलगा आहे.
Copyright 2025, Webdunia.com