बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (16:07 IST)

नागपूरमध्ये कोरोना रोखण्यासाठी नवे नियम लागू

नागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.ते असे असून ‘या’ गोष्टी बंद राहणार आहेत. 
 
– नागपूरमध्ये बाजारपेठा व दुकाने दर शनिवार-रविवार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
 
– नागपूमधील रेस्टॉरेन्ट, हॉटेल दर शनिवारी-रविवारी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
 
– रेस्टॉरेन्ट, हॉटेल बंद राहणार असले, तरी हॉटेल्सची खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवण्याची ऑनलाइन सेवा सुरु राहील.
 
– शहरातील जलतरण तलाव व वाचनालय उद्यापासून सात मार्च पर्यंत बंद राहतील.