गेल्या २८ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आंदोलनावर भाष्य करताना रोखठोक मत माडलं आहे. त्यांनी सांगितलं की, एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला. देश पुढे गेला म्हणजे एक शेतकरी पुढे गेला. ज्याअर्थी आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप...