पडळकरांचा निशाणा, म्हणाले – ‘संजय राऊत यांनी शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा विडा उचललेला दिसतोय

gopichand padalkar
Last Modified सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (08:16 IST)
उत्तर प्रदेशातील लखीमपूर
हिंसाचारावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची तुलना थेट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. त्यावरून भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार पडळकर यांनी आपल्या ट्विटरवर जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रुपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय असे म्हंटले आहे.
सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी लखीमपूर खेरी प्रकरणात प्रियंका गांधी यांनी लढा उभारला त्यावेळी त्यांच्यामध्ये देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची झलक दिसली असे म्हंटले आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात मंत्रीपुत्राने चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. सीबीआय, ईडीसारख्या तपस यंत्रणा कोणालाही अटक करत आहे. पण चार खून पचवून जगातला सर्वांत मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला असताना त्याची झोप प्रियांका गांधी यांनी उडवली आहे. यानिमित्ताने भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक प्रियंका गांधींमध्ये दिसते, असे राऊत यांनी म्हंटले आहे.यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

पुढील 2 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात धडकणार, 'या' ...

पुढील 2 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात धडकणार, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता
सध्या संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. सूर्य आग ओकत ...

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, ...

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, 15 ठिकाणी छापे
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत ...

महागाईचा उच्चांक, रुपया ढासळल्याचा तुमच्या खिशावर काय ...

महागाईचा उच्चांक, रुपया ढासळल्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?
"सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतंही कुटुंब माहागाईच्या झळांपासून वाचलेलं नाहीये. ...

Jr NTR: साउथ सुपरस्टार एनटीआरचं लग्न जेव्हा मुलगी अल्पवयीन ...

Jr NTR: साउथ सुपरस्टार एनटीआरचं लग्न जेव्हा मुलगी अल्पवयीन असल्यामुळे वादात अडकलं होतं
नंदमुरी तारक रामाराव... असं नाव सांगितल्यावर हे कोण बुवा असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल. ...

निखत जरीनने इस्तंबूलमध्ये तिरंगा फडकावला, महिलांच्या जागतिक ...

निखत जरीनने इस्तंबूलमध्ये तिरंगा फडकावला, महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले
भारताच्या निखत जरीनने तुर्कीतील इस्तंबूल येथे सुरू असलेल्या महिला जागतिक स्पर्धेत 52 किलो ...